Surprise Me!

कौतुकास्पद: विध्यार्थ्यांसाठी शिक्षकानेच बनवले ऍप | Kolhapur | Education | E-learning | Sakal

2021-04-28 316 Dailymotion

कोरोनामुळे सर्व विद्यार्थी शिक्षक लॉक डाउन झाले होते. परंतु या काळात शिक्षणासाठीचे ऑनलाईन प्रश्न अनेक शिक्षकांनी मार्गी लावले निगवे दुमाला तालुका करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील विद्यामंदिर मानेवाडी वाघवे येथील शिक्षक विजय एकशिंगे यांनी लॉक डाऊन च्या काळात स्कॉलरशिप च्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे ॲप तयार केले आहे .आणि या साध्या सोप्या पद्धतीच्या ऑनलाइन शिक्षणतिल ॲप राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना लाभदायी ठरणार आहे. व्हिडिओ स्टोरी बि.डी.चेचर

Buy Now on CodeCanyon